#khabardarmaharashtr#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
एटापल्ली ;- एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळ 11 वाजता ट्रॅक्टर व दुचाकीचे अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका जबर होता की
दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झालं व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गंभीर रित्या जखमी झाली
सदर ट्रॅक्टर ही सिमेंट पोत्याने लादलेली व लोखंडी पोल नी भरली होती बातमी लिहीत पर्यंत मृत व्यक्तीचे
नाव व कुठला पता चालले नाही जमा झालेल्या नागरिकांना 108 क्रमांकाचा अपघाताची माहिती दिली
मृत व्यक्तीचे नाव व गाव माहिती होताच सविस्तर बातमी दिली जाईल
0 Comments