देसाईगंज प्रतिनिधी / अंकुश पुरी
देसाईगंज;- / दि.१०/१२/२०२४ रोजी तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या विद्युत संबंधी मागण्या व समस्या आपल्या निवेदनाद्वारे मा. मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत विभाग देसाईगंज यांना शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते श्याम पाटील मस्के यांनी व अनेक शेकऱ्यांनी निवेदन दिले.
सर्व शेतकरी बांधव यांच्या मागणीस योग्य पाठपुरावा जिल्हा स्तरावर पाठवून आमच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी ,तसेच शेतकरी बांधवांना विद्युत कनेक्शन लवकरात लवकर देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली.
0 Comments