#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#education#sports#entertainment#crime
कमलापूर;-रोजगार हमी योजनेची रक्कम मिळवून देण्याबाबत कामलापूर पट्यातील गावातील नागरिकांनी
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना निवेदन दिले आहे
सदर निवेदनात अशे म्हटले आहे की आम्ही गेल्या आर्थिक वर्षात कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत विविध शेतामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत
असलेल्या शेतामध्ये मजगी चे काम केले होते एक वर्षाच्या कालावधी लोटून ही आम्हाला रोजी ची रक्कम मिळाली नाही
करिता आपण आपल्या स्तरावरून आम्हाला रक्कम मिळवून देण्यात यावे व आम्हाला या भागात रोजगारची
सोय नसल्याने मिळेल ते काम करून आम्ही आपले उदरनिर्वाह करत असतो
व ते रक्कम न मिळाल्याने आमच्या परिवारावर उपासमारीची पाळी आलेली आहे तरीही आम्हाला आमच्या हक्कची रक्कम कृपया मिळवून द्यावी अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांना केली आहे
यावेळी कमलापूर पट्ट्यातील अनेक नागरिक उपस्तीत होते
0 Comments