कंकडालवारांच्या दणक्याने जागा झाला आरोग्य विभाग आंदोलनाचा दिला होता इशारा





सिरोंचा;-नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेला सिरोंचा मुख्यालयात असलेला आरोग्य विभागाला अखेर जाग आली 


सिरोंचा मुख्यालयात असलेला ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगड कारभाराला कंटाळून परिसरातील नागरिकांनी 

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना आपली व्यथा मांडली होती

त्या व्यथेमध्ये नागरीक्षणी पाण्याच्या पाण्यापासून तर रुग्णांच्या होणाऱ्या हालापेक्षा सविस्तर होत असलेला जीवाशी खेड निदर्शनास आणून दिले व आमच्या समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली 

व त्या विनंतीही त्वरित दखल घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार  दिनांक 23/3/2024 रोजी  प्रसिद्धी पत्रक काढले सदर प्रसिद्धी पत्रात आरोग्य विभागाला धारेवर धरले 

रुग्णालयात होणारा जीवाशी खेड हा खपवून घेणार नाही रुग्णांना लागणाऱ्या सोइ सुविधा त्वरित उपलब्द करून घ्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच 

आरोग्य विभाग खडबडून उठला व रुग्णांना पाण्याची सोय उपलब्द करून दिली त्या वेळी नागरिकांनी दूरध्वनीद्वारे अजय कंकडालवार यांचे नागरिकांनी आभार मानले

या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी नागरिकांना आश्वसित केली मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुमच्या समस्यांचे तोळगा काढण्याच्या माझा प्रयत्न असेल आणि ते मी निस्वार्थ भावाने पूर्ण करीन असे नागरिकांप्रति प्रेम भावना दाखविली



विशेष 


आमच्या खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांना संपर्क करून 

विचारणा केली की सदर प्रकरण हे गंभीर असून 


वारंवार होणारे भोंगड कारभार जीवाशी होणारे खेड जर का वृत्तपत्राद्वारे बातमीच्या माध्यमाने आरोग्यविभागाला जागे करावे लागेल तर याच्या पेक्षा मोठी शोकांतिका नाही


या वरती कांकडालवारांनी सदर प्रकरण हे आपण जिल्हास्तरावर्ती ठेवणार असून वरिष्ठांशी चर्चा करून सिरोंचा तालुक्याच्या आरोग्य विभागाला अवगत करणार आहोत व चांगल्यात चांगली सुविधा नागरिकांना मिळेल अशे प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले

Post a Comment

0 Comments