*गोमणी*:- लोकसभा निवडणुकीची प्रचार रथ थांबला असून
आज दिनांक 19/4/2024 रोजी मतदान दिवस गोमनी परिसरातील तीन बुथावर सकाळी 7:30 वाजता पासून मतदान सुरु झाले मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदाता उत्सुकतेत होता सरासरी दुपारी 3:30 वाजेपर्यंत तीनही बुथावर मतदान शांततेने पार पडले
*बुथनिहाय मतदाता व टक्केवारी*
1) चिचेला बूथ क्रमांक 58 वर पुरुष 423 व महिला 441 एकूण 864 मतदाता संख्या होती यात पुरुष 353 व महिला 351 एकूण 704 मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला व सरासरी टक्केवारी 84.48% इतकी झाली
2) *गोमणी बूथ क्रमांक 57* मध्ये एकूण मत संख्या 926 इतकी होती यात 727 मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला
3) *मुखडी टोला (मच्छली)बूथ क्रमांक 59* मतदाता संख्या 441 इतकी होती यात पुरुष 232 व स्त्रिया 209 असे एकूण 389 मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला सरासरी टक्केवारी 88.20% इतकी होती.
0 Comments