वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हितेश पांडुरंग मडावी यांनी घेतला ब्रह्मपुरी तालुक्याचा आढावा


ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे

वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रह्मपुरी चे सर्व शाखा चे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक महिला पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने झाडे मीटिंग हाल ब्रह्मपुरी येथे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार हितेश पांडुरंग मडावी यांनी येऊन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत महिला पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीच्या संदर्भात आपण विजयी कसे होऊ यासाठी रणनीती आखण्यात आली आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये खेडोफाडी घरोघरी जाऊन मतदारांना वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मता ंनी


 निवडून आणण्याच्या संबंधाने विचार विमर्स करण्यात आले वंचित बहुजन आघाडीला साथ द्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो  वंचितांचा हक्कासाठी सत्ता परिवर्तनाचा लढा उभारला आहे तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे तुमचे एक मत परिवर्तन घडवू शकते आज नाहीतर कधीच नाही हे लक्षात घ्या वंचितला साथ द्या वंचितला मत द्या व भरभरून मतांनी वंचितच्या उमेदवाराला निवडून द्या अशी हाक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार प्राध्यापक हितेश जी मडावी यांनी मतदारांना केली आहे 

या सभागृहामध्ये वंचित बहुजन तालुक्याचे पदाधिकारी डॉक्टर राहुल मेश्राम डॉक्टर प्रेमलाल मेश्राम लीलाधर जी वंजारी लीनाताई रामटेके सुखदेवजी प्रधान अनिल जी कांबळे नरेंद्र मेश्राम डी एम रामटेके त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून आलेले पदाधिकारी  महिला मंडळ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीमध्ये आचार विचाराची विविध विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली यामध्ये पदाधिकाऱ्यांना प्रचारासमंधान पूर्ण तालुका पिंजून काढण्यासाठी टू व्हीलर फोर व्हीलर बायलर पेपर बॅनर्स होल्डिंग या सर्वांवर चर्चा करून नंतर उमेदवाराच्या समर्थनार्थ सर्व पदाधिकारी महिला पुरुष बहुसंख्येने रॅली काढून मेन रोड नि स्टेशन पेटवर असलेल्या विहारात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला मारल्यावर पण करण्यात आले 

रॅलीमध्ये सोबत अरविंद जी सादेकर पूर्व विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी हे सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे ही रॅली मेन रोड नी जाऊन भगतसिंग चौक  इथे शहीद भगतसिंग यांना   माल्या अर्पण करण्यात आली तसेच गुजरी वार्ड  येथील विहारातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर पुन्हा डांबर रोड रस्त्याने जाऊन नारायणसिंह उईके चौक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उमेदवाराच्या बरोबर सर्व महिला व पुरुष बहुसंख्येने हजारोच्या संख्येने मंडळी त्रिरत्न बौद्ध विहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्या अर्पण  करण्यात आले या रॅलीमध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते 



Post a Comment

0 Comments