अहेरी;-सिरोंच्या वनविभागातील प्राणहिता वनपरिक्षेत्रातील धक्कादायक प्रकार उघडीस आलेला आहे मजुरीच्या कामाला गेलेल्या मजुरांना मजुरी मिळेना त्या
साठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांना दामरांचा एरियातील नागरीकांनी निवेदनातून रक्कम मिळवून देण्याची केली मागणी
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की सदर नागरिकांनी निवेदनात अशे म्हटले आहे की सण 2023 मध्ये मार्च एप्रिल या कालावधीत
प्राणहिता वनपरिक्षेत्र रेपणपल्ली बिट डूलाई रेपणपल्ली ते जिमलागटा अंदाजित 15 किलोमीटर अंतरात 650 रुपये प्रमाणे प्रत्येक बिट सौदा केले होते
या नंतर दामरांचा येथील चार गाड्याना बोलावून काम दिले असता त्या कामाचे मजुरीचे पैशे एक वर्ष होऊनही अद्याप मिळालेले नाही
ट्रॅक्टरचे मालक व मजुरी करणारे लेबर वारंवार विचारनी केले उडवाउडवीची नेहमी देतोच दिशाभूल करत आहेत या करिता आमचे मजुरीचे पैशे पैशे मिळवून द्या
अशी गुहार झीलकर शाह मडावी संजय सूरमवार. श्रावण सुरणवार. अरुण सुरामवार यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांना निवेदनातू लावली आहे

0 Comments