ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे
आज दिनांक 30 /8 /2014 सकाळी नऊ वाजता इलेक्ट्रिक करंट लागून बंदर खाली पडला त्यामुळे इतर त्याचे बंदर संवगळी त्या बंदराला पाहत होते व आपल्या हाताने उचलून पाहू लागले परंतु करंट लागून पडलेला बंदर प्रतिसाद दिला नाही तेव्हा सर्व बंदर सवगळी तिथून निघून गेले अशावेळी श्री मंगेश भाऊ लांजेवार यांच्या दुकानच्या जवळपास ही घटना घडली तेव्हा मंगेश भाऊ यांनी एक बंदर जखमी अवस्थेमध्ये पडलेला आहे तेव्हा वन कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती द्यावे म्हणून पत्रकार अनिल कांबळे यांना फोन करून सांगितले पत्रकार यांनी वन खात्यातील कर्मचाऱ्यांना श्री सचिन नरड साहेब दक्षिण वनवृत्त विभाग ब्रम्हपुरी यांना दूरध्वनीवरून हकिगत सांगितली तेव्हा साहेबांनी मी कर्मचारी पाठवीतो असे म्हणाले काही वेळाने त्या बंदराची हालचाल सुरू झाली,
व तो उठत पडत बंदर स्लॅबच्या खिडकीत जाऊन बसला होता त्याच्या मानेला रक्त निघत होते काही वेळातच सचिन नरळ साहेबाच्या मार्गदर्शनात गजानन कांगणे वनरक्षक भूषण राऊत पीआरटी .निकेश बनकर पी आर टी. हरीश कामडी पी आर टी .यांचे पथक गावात दाखल झाले व त्यांनी या बंदराचा शोध घेतला त्यावेळेस एक बंदर मृत अवस्थेत आढळून आला तसेच दुसरा बंदर लपून बसलेला अवस्थेमध्ये होता त्याला मोठ्या परिश्रमाने पकडले व पिंजऱ्यात कैद केले व वन विभागाचे कर्मचारी यांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल पत्रकार अनिल कांबळे .मंगेश भाऊ लांजेवार. भास्कर भाऊ लांजेवार . व गावकरी नागरीक यांचे अभिनंदन केले
0 Comments