हनुमंतु मडावी यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या सोनालिताई कंकडालवार






अहेरी;-अहेरी विधानसभेतील आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार समर्पित  उमेदवार हनुमंतु मडावी. 


    यांच्या प्रचारार्थ माजी पंचायत समिती उपसभापती सौ सोनालीताई अजय कंकडालवार ह्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.




       सोनालिताई कंकडालवार यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्य होणाऱ्या डोर टू डोर संवादाने विधानसभा क्षेत्रातील एक बदलाचे वारे वाहू लागले आहे.


   मतदारसंघात घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या लोकांचा असलेला राग सोनालिताई कंकडालवार यांच्या जवळ बोलून दाखवीत आहेत.



माजी पंचायत समिती उपसभापती सौ सोनालीताई अजय कंकडालवार यांनी अहेरी विधानसभेतील अहेरी,इंदाराम,आलापल्ली, व्यंकटरावपेट,गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष वस्त्यांमध्ये लोकांशी घराघरात जाऊन प्रचार सुरू केलेला झंजावत लोकांना त्यांच्याविषयी एक विश्वास निर्माण झाला आहे

Post a Comment

0 Comments