ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे यांच्याकडून
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी* *विषमतावादी जातीयवादी, कर्मकांडवादी,वर्णवादि व्यवस्थेला धरून चालणारी,* *स्रीयांना लादलेले बंधन, झुकांरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डीसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृती दहन करून भारतीय स्रीयांना व बहुजनांना जातीयवादि समाजरचनेतून मुक्त केले.लिनाताई रामटेके जिल्हा उपाध्यक्षा महीला आघाडी यांच्या मार्गदर्शनात स्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.महीलांनी स्री मुक्ती दिनानिमित्त आपले मत व्यक्त केले.यावेळी लता मेश्राम, चंदा माटे,वंदना कांबळे, तालुका उपाध्यक्ष. प्रतीमा डांगे, अनुपमा जनबंधू,शिला निहाटे,शिला बनकर, रमाबाई मेश्राम, माया घुटके,योगिता रामटेके,कांबळे मॅ.इंदिरा घुटके व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.*
0 Comments