दुर्गापूर जवळ कारचा अपघात





चामोर्शी तालुका प्रतिनिधी // प्रफुल दुर्गे



चामोर्शी;- चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर जवळ एका चारचाकी वाहनाचे अपघात झाल्याचे आज दिनांक २४/१२/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता उघडीस आली आहे.




सविस्तर या प्रमाणे आहे की सुझुकी कंपनीची निळ्या रंगाची गाडी ही लक्षमपूर कडून येणापूर कडे जात असतांना दुर्गापूर जवळील लहान पुलियाला धळक दिल्याने हा अपघात झाल्याचे कळते. या चारचाकी वाहनाचा समोरील भाग अक्षरश चेंदा मेंदा झाला.

Post a Comment

0 Comments