कोरेगाव येथे मोठय़ा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती साजरी करण्यात आली

 



छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे शेकडो च्या संख्येने गावातील नागरिक जयंतीस एकवटले

 देसाईगंज //. तालुक्यातील कोरेगाव येथे आज दिनांक 28 मार्च 2024 रोज गुरुवार ला राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार आज जयंती निमित्याने त्यांच्या प्रतिमे चे विधिवत पूजन करून, हार घालून व बहुसंख्येने उपस्थित नागरिकांनी समक्ष शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती साजरी करण्यात आली. या जयंती च्या कार्यक्रमात उपस्थित शाम जी उईके पोलिस पाटील कोरेगाव, अंकुशजी पुरी पत्रकार प्रतिनिधी कोरेगाव,तसेच मंडळातील प्रमुख, सर्व सदस्य अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी नगर येथील सर्व युवक मंडळी, उपस्थित झाले आणि हा जयंती चा कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments