इसमाने स्लॅबवरच घेतला गळफास

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#education#political#entertainment#crime


ब्रह्मपुरी प्रतिनिधी// अनिल कांबळे

खेड येथील रहिवासी संजय विजय मेश्राम वय 40 वर्ष यांनी आपल्या राहत्या घराच्या स्लॅब वर विजेच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना 28 मार्चला पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली संजय मेश्राम हा 27 मार्चला रात्री स्लॅबवर झोपायला गेला होता सकाळी संजयचा मुलगा झोप उघडल्याने स्लॅबवर गेला असता वडील गळफास लावलेल्या स्थितीत आढळला

Post a Comment

0 Comments