अखेर ताटिकोंडावार यांच्या दणक्याने प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते मुख्य चौकाचे काम झाले सुरू





अहेरी;- अहेरी जवळील प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते अहेरी मुख्य चौक या रस्त्याच्या डांबरीकरनाचे उद्घाटन होऊन अनेक महिन्यांच्या काळ लोटला मात्र संबंधित कंत्राटदाराणे टाकलेली गिट्टी परत उचलली व अद्याप एका साधा खड्डा सुद्धा बुजविला न्हवता आणि रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही सुरू केले नाही त्यामुळे येत्या सात दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले नाही तर अहेरी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिध्दी पत्रकातुन दिला होता व अनेक वेळा खबरदार महाराष्ट्र या न्युज चॅनेल ने   होणाऱ्या नारीकांच्या अडचणी होणारे अपघात ही वस्तुस्थिती आपल्या लेखणीतून मांडली होती



अश्यातच सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता व आंदोलनाच्या ईशाऱ्याची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे 


संतोष ताटिकोंडावार यांनी अश्या  ज्वलंत प्रश्नाचे मुद्दे उचलले 


असून आलापल्ली ते सिरोंचा महामार्ग क्रमांक 353c चालू होण्यात मोठा सिहाचा वाटा आहे 

अनेक वेळा मोठा मोठी आंदोलने करून शाशनाच्या निदर्शनास वस्तुस्तिथी आणून दिली व अंमलबजावणी करण्यास भाग पाडले अनेकदा त्यांनी शासनाचा महसूल बुडू नये या साठीही प्रयत्न केले 


खबरदार महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या प्रतिनिधींनी यावर नागरिकांची प्रतिक्रिया घेतली या वेळी नागरिकांनी सर्वप्रथम सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांचे आभार मानले व अहेरी विधानसभेच्या प्रश्नांना शासनापर्यंत नेणारा 


आम्हाला दुवा मिळाला व आमच्या अडचणींना समजून मार्ग काढणारा खंबीर व्यक्ती मिळाल्याने खरच आता कुठे तरी प्रशासनाचे झुकते माप नागरिकांकडे दिसायला लागले




बॉक्स


 नागरिकांच्या प्रेमामुळे मला प्रेरणा मिळते मी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या 

अडचणी शासनासमोर मांडल्या आहे आणि  मांडत राहीन मीही अहेरी विधानसभा क्षेत्राचा असल्यामुळे नागरिकांच्या काय वेदना आहेत मला कळतात धन्यवाद करतो खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्कचे त्यांनी या प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते मुख्य चौकापर्यंतच्या रस्ता कामाच्या बातमीला उचलून धरले वारंवार निदर्शनास आनून दिले


सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार

Post a Comment

0 Comments