#khabrdarmahrashtr#onlinenewsportal#crime#political#social#education#entertainment
तालुका प्रतिनिधी//संतोष चंदावा़र
गड़चिरोली;- जिल्ह्यातील अतिमागासलेला तालुका म्हणून ओळखला जानारा सिरोंचा तालुक्यात ग्रामपंचायत अंकिसा,ग्रामपंचायत मोयाबिनपेठा,
मधील मोयाबिनपेठा,आणि दर्शेवाडा, असे तीन गावात सन 2021=22 साली स्थानिक खासदार निधी अंतर्गत, एका संयंत्र मागे 9 लाख खर्च करून जल शुद्धिकरण संयंत्र बनविन्यात आले,परंतु अध्यापही प्रशासनाचे लक्ष लागले नाही,
ऊन जास्त लागत असल्याने पाण्याची अधिकाअधिक टंचाई निर्माण होत आहे, प्रशासनाने लाख रुपया खर्च करुणही उद्घाघाटन न झाल्याने लोकासाठी उपयोगात येत नसल्याने, लवकारत लवकर उद्घघाटन करावे अशी मागनी परिसरातील नागरिकांत होत आहे,
0 Comments