गोमणी येये काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष




गोमणी :-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने फडकवला विजयाचा पताका..

सलग दहा वर्षाचा राजकिय  कार्यकाळ  गाजविणार्या भाजपचे अशोक महादेवराव नेते यांचा डॉ.नामदेव किरसान यांनी १ लाख २३ हजार मतांनी विजयी झाले. 


या अनुषंगाने गोमणी येथील कांग्रेसचे कार्यकर्ते शुभम शेंडे युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष मुलचेरा , अजय विरमलवार, किशोर येलमुलवार, निलेश ओल्लालवार,, साई चरण गड्डमवार, सुनिल कुसनाके, सुरज वंगावार, चंदु कोडकंटीवार, विवेक कोडकंटीवार, अनिल डुबुलवार, महेश येनगंटीवार, रवि राजुलवार, तिरुपती सडमेक व अन्य कार्यकत्यांनी गोमणी येथील विर बाबुराव शेडमाके या मुख्य चौकात फटाख्याची आतिष करीत डॉ. किरसान आगे बढ़ो- हम तुम्हारे साथ है, कांग्रेसचा विजय असो असे नारेबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments