एटापल्ली;-वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे झारेवाडा या जंगल परिसरात नदीत मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन झाली आहे यास जवाबदार वन परिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी 27 जूनला आंदोलनाला सुरुवात केली व आज पाचवा दिवस चालू असून योगाजी कुडवे हे आपल्या मागण्यासाठी ठाम असून वनविभाग जो पर्यंत दखल घेणार नाही तो पर्यंत आंदोलन सुटणार नाही अशी भूमिका घेतली आहे
प्रश्न असा की;-
वनविभागाला नादिघातात उत्खनन झालेले संपूर्ण पुरावे दिल्यानंतरही कारवाहीला इतका विलंब का लागत आहे कुठेतरी वनविभाग या आंदोलनाला कानाडोळा करत असून आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवत तर नसेल न असा प्रश्न पडतो
0 Comments