एल आर आत्राम यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न






श्री एल आर आत्राम रा तोडसा यांचा  पद कामाठी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांबिया येथे सेवानिवृत्ती व  सत्कार सोहळा कार्यक्रम सम्पन्न,झाला





शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांबिया येथे कार्यरत श्री एल आर आत्राम यांनी 1983 ते 30 जुन  2024 पर्यंत सुमारे 40 वर्ष  सरकारी सेवा दिले असुन आता ते सेवानिवृत्त झाले आहे, त्या निमित्ताने शाळेवर सत्कार सोहळा साजरा करतांना शाळेचे मुख्याध्यापक श्री कोठारे सर, यांनी सेवानिवृत्त प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आहे, उपस्थित सहाय्यक शिक्षक श्री निलेकार सर व शाळेचे शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्तीत होते

Post a Comment

0 Comments