शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोडसा येथे प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम सम्पन्न,




दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि 1 जुzलै 2024 रोजी सोमवारी सकाळी बिरसा मुंडा सभागृहात, शासकीय  माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोडसा येथे शाळेचा पहिला दिवस म्हणुन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला,


या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मा एन. बी. मडावी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांच्या हस्ते करण्यात आले,



यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सौ रिना बबन रापंजी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, तसेच या कार्यक्रमात नवोगताचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रमास उपस्थित सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, व शाळेचे मुख्याध्यापक श्री टि के  वाकुडकर, शाळेचे शिक्षक श्री एस एस येरके उच्च माध्यमिक शिक्षक, श्री  बी व्ही राजगडे उच्च माध्यमिक शिक्षक, श्री झेड व्ही मस्के प्राथमिक शिक्षक, यांनी या कार्यक्रमाची सांगता केली, व विद्यार्थी, विद्यार्थीनी,महिला व पुरुष  पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments