पोलिसांनी पकडली 1,63,200 रुपयाची दारू




#khabardarmaharashtra#onlinenewsnetwork#social#education#political#entertainment#crime


अहेरी;- येथील पोलिसांनी काल रात्री आलापल्ली येथील मरार मोहाला  येथे पोलिसांनी धाड टाकून 163200 रुपयाची दारू पकडून आरोपीना जेर बंद केले ही कार्यवाही प्रणहीता चे एडिसनल एस पी  एम रमेश याच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली यावेळी psi करुणा मोरे यांनी आरोपी किशोर डांगरे वय 44 राहणार आलापल्ली. किरण पिल्लारे वय 16 वर्ष चंद्रपूर. यांच्या वर कार्यवाही केली.अमलदार शिवम्मा नयताम.मोहन तुलावी यांनी यावेळी उपस्थित होते.आरोपी विरुद्ध कलम 65(ई )83 महा. दारू कायदा अन्वयं गुन्हा नोंद करून पुढील तपस सुरु आहे.

Post a Comment

0 Comments