सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रह्मपुरी च्या वतीने दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन



ब्रह्मपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे 

आज दिनांक 6/08/2024 ला वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्हपुरी तर्फे उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत अनुसूचित जाती,जमातीच्या* *आरक्षण वर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात मा. महामहीम राष्ट्रपती तसेच भारत सरकार व राज्य सरकार यांना निवेदन सादर करण्यात आले व सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली. असे निवेदन देतांना डाॅ.प्रेमलाल मेश्राम जि. सल्लागार, डाॅ.राहुल मेश्राम जि.सचिव, लिनाताई रामटेके जि.उपाध्यक्षा महीला आघाडी,जि.आयटी सेल प्रमुख लिलाधर वंजारी,जि.युवा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले, ता.उपाध्यक्ष अनिल कांबळे  ता.महासचिव नरेंद्र मेश्राम, ता.महासचिव डी एम रामटेके,ता. युवा अध्यक्ष रतन लांडगे, ता. महीला महासचिव सुकेशनी बन्सोड, भिम आर्मी तालुका अध्यक्ष प्रभु लोखंडे, चौगाण अध्यक्ष अखिलभाऊ कांबळे,

 लता मेश्राम, चंदा माटे,प्रतिमा डांगे,करुणा मेश्राम,अनुपमा जनबंधु, निरू खोब्रागडे,शिला बनकर,माया खोब्रागडे,रमाबाई मेश्राम, वैशाली रामटेके,शारदा घोनमोडे, रेखा रहाटे,वंसत चांदेकर,घनश्याम रामटेके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments