रावणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात करण्यात आले वृक्ष रोपण



देसाईगंज तालुकप्रतिनिधी // अंकुश पुरी


देसाईगंज // दि.०९/०९/२०२४ रोज सोमवारला सकाळी १०.०० वा.जिल्हा परिषद शाळा रावणवाडी येथे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम पार पडला.याच कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय जी चौधरी सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलेश्वर गायकवाड ,सौ भाग्यश्री गायकवाड सरपंच गट ग्राम पंचायत बोलधा ,श्री राजेंद्र गायकवाड उपसरपंच गट ग्राम पंचायत बोळधा,श्री गुरुदेव जी नाकाडे ग्रामविकास अधिकारी ग्राम पंचायत बोळधा , श्री भास्कर जी नाकाडे पोलीस पाटील रावणवाडी,सौ रेखाताई नाकाडे ग्राम पंचायत सदस्य बोडधा ,विनोद चौधरी ,जितेंद्र उईके,सौ शारदा नाकाडे , उद्धव गेडाम, समस्त रावणवाडी ग्रामवासिय आणि विद्यार्थी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments