आलापल्ली;-नागेपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांच्या घरून त्यांची पुतनी बेपत्ता झाल्याची घटना उघडीस आली आहे
या घटनेची शहानिशा करून सामाजिक कार्यकर्ते ताटीकोंडावार यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची दिली तक्रार
सविस्तर या प्रमाणे आहे की बेपत्ता झालेली महिला नामे प्रियंका ही विवाहित आहे सदर महिलेचे विवाह मोरेश्वर वलादे रा.कळमटोला ता धानोरा याच्याशी सात आठ वर्षांपूर्वी झाले.परंतु काही दिवसांपासून त्यांच्या दोघात पटत नसल्या कारणाने ही महिला आपले काका एप्रिल 2024 पासून संतोष ताटीकोंडावार यांच्या घरी राहत होती,
परंतु दिनांक 30/9/2024 रोजी महिलेचे काका संतोष ताटीकोंडावार सकाळी 10.45 ला कामानिमित्य गेले होते तेंव्हापर्यंत बेपत्ता महिला ही घरचे कामे करतच होती,त्यानंतर एक तासाने संतोष ताटीकोंडावार यांची पत्नी घरी आल्याने त्यांना प्रियंका दिसून आली नाही,तेव्हा संतोष ताटीकोंडावार यांच्या आईने मला सांगितले नाही अशे सांगितल्यावर एक दोन तास झाले प्रियंका घरी न आल्याने नातेवाईकांकडे फोन द्वारे विचारणा केली, मिळून आली नाही या मुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी अहेरी पोलीस ठाना गाठून पोलिसात बेपता झाल्याची तक्रार दिली
0 Comments