"एस.बी.महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम यशस्वी"



अहेरी प्रतिनिधी / / राहुल दोंतुलवार

अहेरी  येथील श्री. शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना विभाग  व 37 बटालियन CRPF प्राणहिता अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 2 ऑक्टोबर २०२४ रोजी  राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहेरी येथील छोटा तलाव परिसर स्वच्छ करण्यात  आला.  

         याप्रसंगी महाविद्यालयाचे एनसीसी-सी.टी.ओ.प्रा.सी.एन.गौरकार, प्रा.तन्वीर शेख, श्री.प्रतीक शिंपी,बटालियनचे सी.ओ. तसेच  CRPF अधिकारी गौतम साळवे व इतर कर्मचारी, एन.सी.सी. चे माजी कॅडेट श्री धनराज साखरे व बहुसंख्येने एन.सी.सी.कॅडेट्स उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments