अहेरी : सध्या राज्यात शेवटच्या टोकावरील अहेरी विधानसभा मतदारसंघाचीच चर्चा होत आहे.या मतदारसंघात काँग्रेसचे हनुमंतू मडावी हे पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अहेरी मतदारसंघ काँग्रेस च्या वाटयाला यावा यासाठी प्रयत्न केले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अहेरी येथील नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहेरी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ( पंजाने ) निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळालेली आहे.या परिवर्तनाच्या विरोधकांचे धाबे दणाणले आहे या साठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार सर्वोत्तपरी प्रयत्न करून अखेर अहेरी विधानसभेला काँग्रेस पक्षाचे सीट आणून दिली
अहेरी मतदार संघतील काँग्रेस पक्ष सुध्दा निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरविण्याची काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.

0 Comments