डॉक्टरेट पदवी बहाल झल्याबद्दल प्रणयभाऊ खुणे यांचे डॉ सोनल कोवे यांच्या कडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत





विशेष प्रतिनिधी // भीमराव वनकर



गडचिरोल्ली;- मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे याना दिनांक ४/१०/२०२४ रोजी चेन्नई येथे साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी च्या वतीने  डॉक्टरेट उपाधी बहाल केली. व आज दिनांक ७/१०/२०२४ रोजी गोविंदपूर येथील कार्यालयात समाजीक कार्यकर्ते डॉ सोनाली कोवे यांनी शाल श्रीफड व पुष्पगूच देऊन स्वागत केले या वेळी त्यांनी डॉ प्रणयभाऊ खुणे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या,




व डॉ प्रणय खुणे यांनी नेहमी गोरगरीब पीडित लोकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करीन अशे आश्वासन दिले यावेळी शाल श्रीफड व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना डॉ चेतन कोवे अखिल तायडे, मुन्नाभाउ दहाडे,मानवाधिकार संघटनेचे गडचिरोल्ली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे,कुरखेडा तालुकाउपाध्यक्ष पुरुषोत्तम गोबडे सामाजिक कार्यकर्ते लोकेश डोंगरावर, दिनेशभाऊ खुणे,आसुडकर जी,सामाजिक कार्यकर्ते राकेश डोंगरवार,खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे गडचिरोल्ली जिल्हा विशेष प्रतिनिधी भीमराव वनकर उपस्तीत होते

Post a Comment

0 Comments