गडचिरोल्ली;- गडचिरोल्ली तालुक्यातील गोविंदपूर येथे एका महिलेला अज्ञात वाहनाने धळक दिल्याची घटना घडली आहे या धळकेत महिला गंभीर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सदर महिलेचे नाव संगीता कोवे अशे आहे
सविस्तर या प्रमाणे आहे की आज दिनांक ८/१०/२०२४ रोजी सुमारे ११.३० वाजता कामावरून आपल्या स्वागवी म्हणजे गोविंदपूर येथे संगीता कोवे ही पाई जात होती सदर महिलेला मागून येणाऱ्या एक ट्रक ने धळक दिली या धळकेत महिलेच्या डोक्याला जबर मार लागून ती तिथेच बेशुद्ध पडली ट्रक ने धळक दिली अशे कळताच नगरिकांची गरदी जमली व तिला गडचिरोल्ली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
विशेष म्हणजे संगीता कोवे ह्या महिलेला ज्या ट्रक नी धळक दिली तो ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला
सदर महिला ही गोविंदपूर येथील खुणे कॉन्स्ट्रेक्सन येथे स्वयंपाकी म्हणून काम करते
0 Comments