प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून उभा राहील - आ. किशोर जोरगेवार




गाव माझा उद्योग फाऊन्डेशन तर्फे आयोजित महिला उद्योजीकांचा एक दिवसीय मेळावा.


महाराष्ट्र सरकारने 'लाडकी बहीण योजना' सुरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यापुढेही बहिणींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात येणार आहे. आम्हीही आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. पुढेही असे उपक्रम सुरु राहणार असून प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील!अशे या वेळी आमदार जोरगेवार यावेळी म्हणाले


Post a Comment

0 Comments