प्रतिनिधी // साई चंदनखेडे
दिनाक: ४ डिसेंबर बुधवार
पेरमिली;-ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे. इत्यादी गावात सुद्धा दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती जाणवली
पेरमिली तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती आहे. इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवले, अशी माहिती मिळत आहे. जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती
विशेष म्हणजे फक्त पेरमिली नाही तर पेरमिली क्षेत्रातही आज सकाळी 7: 30 मिनिटांनी भूकंपाचे झटक जाणवले आहेत. या भूकंपाची दरम्यान, घरामधे भांडे खाली पडल्याची माहिती मिळाली असुन पेरमिली भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जैविक किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही. सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

0 Comments