येचली येथे शिबीर: समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न







प्रतिनिधी // भिमराव वनकर


येचली येथे अलीकडे एक विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते, ज्याचा मुख्य उद्देश समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा होता. या शिबीरात विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भाग घेतला आणि त्यांनी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा केली.

शाषणामार्फत तहसील कार्यालय भामरागड अंतर्गत येचली येथील तलाठी कार्यालयात शासनाचे महत्वाकांशी ऍग्रीट्रॅक योजनेचे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी व इतर महत्वाचे लाभ घेण्याकरिता विशेष शिबीर कॅम्पचे आयोजन करण्यात आले,

विभाग,ग्रामविकास विभाग,प्रकल्प कार्यालय,आधार अपडेट करणे,नवीन आधार जोडणे असे विविध विभागाचे देण्यात आले,

ग्रामसेवक तिरुपती शेला, येचली तलाठी सचिन कन्नाके, बामनपली तलाठी अशोक पुडो, प्रकल्प अधिकारी काकडे, सरपंच सौ कमलाबाई खुरसम, उपसरपंच संजय येजुलवार, यावेळी उपस्थित नागरिक व शिबिरात लंकालगुडा रायगुडा बासागुडा पुसूकगुडा येचली येथील नागरिक मोठ्या उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments