12 तास विज द्या शेतकऱ्याचे उपअभियंत्याना निवेदन




#khabardarmaharashtr#newsnetwork#social#education#entertainment#political#crime#




ब्रह्मपुरी:- कृषी(krushi) पंपांना रात्रोची 12 तास विज मिळण्याकरिता पिंपळगाव येथील शेतकर्यांनी (farmers) विद्युत वितरण कंपनी(MSEB) चे उपअभियंता मेश्राम यांना निवेदन देण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. त्याप्रसंगी पिंपळगाव येथील सरपंच सुरेश दुनेदार, जिल्हा काॅंग्रेस (congres)कमेटीचे सचिव प्रशांत बगमारे, मा. तं. मु. अध्यक्ष माधव उरकुडे, वंचित आघाडी चे तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे, प्रितम बागडे, तुलेश विधाते, आशिष टिकले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments