दुचाकी अपघातातील पुरुशाचा जागीच मूत्यू,व महिला गंभीर जखमी काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक कंकडालवार यांच्या कडून मदत




अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील तुषार येगडी आणि त्यांची पत्नी भावनी या,दामपात्यांनी काल काही कामानिमित्त माड्रा येते जात असतांना माड्रा - दामरांचा जंगल परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडून असलेल्या झाडाला धडक दिल्याने दुचाकी खाली कोसडून अपघात घडल्याने या अपघातात तुषार येगडीचे जागीच मूत्यू झालं आहे.भावनिला डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.


याअपघाता बाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले.अपघातात मूत्यू झालेल्या तुषार येगडी यांच्या पोस्ट माडम होई पर्यंत उपस्थित राहत शव घरी पोचण्यासाठी घाडी उपलब्ध करून दिले.तसेच होणाऱ्या कार्यक्रमासाठी येगडी परिवारातील नातेवाईकांना आर्थिक मदत केली आहे.


यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गणेश नागपूर,राजू दुर्गे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गेस,प्रमोद गोडसेलवार सह येगडी परिवारातील नातेवाईक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments