घरकुल आले परंतु रेती घाटाचे लिलाव न झाल्याने रेती उपलब्ध होत नसल्याने घरकुल लाभार्थी संकटात सापडल्याचे लक्षात येताच आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी मा . दैने यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे लक्ष वेधून चर्चा करून घरकुल लाभार्थी यांना रेती उपलब्ध करून दिली
माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या प्रयत्नांमुळे घरकुल बांधकामा साठी रेती उपलब्ध झाली या वेळी सिंगाडे व किन्हाळा येथील घरकुल लाभार्थी यांनी मानले मा.आमदार आनंदरावजी गेडाम यांचेआभार..मानले
0 Comments