गोमनी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष शंकर ढोलगे यांची निवड करण्यात आली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांचा नेतृत्वातखाली
निवड करण्यात आली आहे.अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आंदोलन करून उघडकीस आणणारे श्री शंकर ढोलगे.गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे
यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांनी शंकर ढोलगे यांची निवड केली आहे
त्यांच्या या नियुक्तीमुळे शंकर ढोलगे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिवंदनाच्या वर्षाव होत आहे
संघटनेमार्फत जनतेची गोरगरिबांची. कामे करून तसेच अन्यायाविरोधात व अत्याचाराच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याची आश्वाती त्यांनी यावेळी दिली.
त्यांच्या या नियुक्तीमुळे श्री. पंडितराव तिडके प्रदेश अध्यक्ष
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तसेच श्री वसंतरावजी देशमुख प्रदेश कार्यकारिअध्यक्ष भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी शंकर ढोलगे यांची नियुक्ती करून जिल्हास्तरावर जिल्ह्यातील गरीब निराधार लोकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाऱ्याचा भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांना प्रतिकार करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्याची. त्यांना पुन्हा एक संधी देण्यअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली
0 Comments