मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल





राहुल दोंतुलवार //ग्रामिण प्रतिनिधी देवलमरी


अहेरी;-अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना धर्मराव बाबा आत्राम यांना एम बी इंटरनॅशनल युनिव्हरसिटी इंदोर यांच्याकडून "सामाजिक व राजकीय सेवा "या विषयातील अभ्यास प्रदीर्घ अनुभव व त्याचे सामाजिक व राजकीय कार्यामुळे नुकतेच त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आले


त्यामुळे आता ते डॉ.ना.धर्मराव बाबा आत्राम झाले आहेत.

Post a Comment

0 Comments