अहेरीचे तारे...अजयभाऊ कंकडलावार




झाल्या लोकसभेत दिवे पेटण्या अगोदर राजकारण मात्र पेटले हे जनतेला माञ दिसले...

तऱ्हेतऱ्हेचे नमुने माझ्याचं मांडीवर बसले..

पुर्ण करू मागण्या असे बोलुन भावना माञ निजले..


आता राजकारण इतका गलिच्छ झालंय

जनतेचा कोणताही खेळ नाही..

आता अजय कंकडलावारांचा तोल नाही..


अहेरीचे तारे अजय कंकडलावार भाऊ सारखा कोणी नाही..

आता तोल सांभाळा बाबांनो..

अहेरी विधासभेत फक्त आपल्या

अजय भाऊ कंकडलावार सारखं कोणी नाही..

Post a Comment

0 Comments