मुख्यसंपादक तथा संचालक// विशाल वाळके
खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मो,न 9421685443
एटापल्ली;- तालुक्यातील गुरुपल्ली ग्रामपंचात अंतर्गत येत असलेल्या गावांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करतांना दिसून आल्याचे विदारक दृश्य समोर आले आहे
गुरुपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांतील लोकांचे आता वाली तरी कोण अश्या चर्चेला उधाण आहे
पावसाळ्याचे दिवस चालू झाल्याने गावातील विहिरीत आदि टाकीमध्ये ब्लिचिंग टाकणे गरजेचे होते परंतु अद्यापही टाकण्यात आले नाही,काही ठिकानातील वीहिरीत मच्छर त्यांच्या पिलांची निर्मिती झाली जर का दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका झाला तर सदर ग्रामपंचायत जीवाशी हमी घेईल काय अशे नागरिकांत बोलले जात आहे याच्याने सिद्ध होतो की सरपंचाने ग्रामपंचायतीवर नियंत्रण नाही वारंवार नागरिक संबंधितांना फोन करून लक्षात आणून दिल्यानंत जर नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत नसतील दोषी सरपंच व दोषी ग्रामसेवक संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाही करणे आवश्यक आहे
पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो करिता संबंधित स्थानिक प्रशासनाने जनतेला शुद्ध पाणी देऊन. उद्भवणारे संकट टाळावे अन्यथा संविधानिक रूपाने उत्तर देऊ
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार
0 Comments