गडचिरोली ;-जिल्यातील अति सवेदन सील नक्षल ग्रस्त भाग म्हणून ओढख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील पुसेर या गावात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे यांच्या हस्ते आज गावकऱ्यांना टार्च वाटप करण्यात आले. गडचिरोली जिल्यातील अतिसवेदन सील भागातील जनते सोबत मानवाधिकार संघटनेबद्दल जनजागृती व्हावी हे उद्देश ठेऊन कार्यकरण्याच्या उद्देशाने कार्य केल्या जात आहे. कार्यकमाचे अध्यक्ष प्रणय खुणे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की मानवाधिकार संघटना ही गोर गरीब आदिवासी पीडित जनतेच्या हक्का करीता लडणारी संघटन होय. अति सवेदन सील नक्षल ग्रस्त भागात जीवन जगताना जनतेला अनेक अडचणीचा सामना करावे लागत असते.जर कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपण राष्ट्रीय मानवाधिकार संगठने ला भेट देऊन समस्या कळउ शकता आम्ही आपल्या पाठीशी खम्बिर पणे उभे राहू असे आस्वासन प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी जनतेला दिले. यावेळी प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे.राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्रजी बिस्वास यांनी ही उपस्थित गावातील जनतेला मार्गदर्शन केले.विदर्भ अध्यक्ष जावेद अली. कंत्राटदार लोकेशन भाऊ डोंगरवार. तालुका अध्यक्ष भामरागड चे भीमराव वनकर.चामोर्शी तालुका अध्यक्ष मधुकर कोवासे जिल्हा उपाध्यक्ष केसरी मट्टामी उपस्थित होते यावेळी भीमराव वनकर यांनी प्रस्तावना केले.तर मट्टामी यांनी आभार मानले.महिला, पुरुष व गावकरी मोठयासंख्येत उपस्थित होते.
0 Comments