देसाईगंज तालुका प्रतिनिधी //अंकुश पुरी
देसाईगंज येथे मोठ्या उत्साहत पार हा कार्यक्रम. शेकडोंच्या संखेने एकवटले कार्यकर्ते
देसाईंगज;-आज दिनांक 06/07/2024 ला दुपारी 2 वाजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी देसाईगंज, यांचे वतीने आज जेष्ठ वयोवृद्ध काँग्रेस कार्यकर्ता सत्कार समारंभ 2024 हा कार्यक्रम श्री.क्षेत्र गजानन महाराज देवस्थान वडसा येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष.महेंद्रजी ब्राम्हणवाडे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली,प्रमुख पाहुणे. आनंदराव जी गेडाम माजी आमदार आरमोरी निर्वा, डॉ. शिलूताई (पेंदाम) चिमुरकर (MBBS MD) काँग्रेस कार्यकर्ते आरमोरी मा.वामनरावजी सावसाकडे जिल्हा अध्यक्ष किसान काँग्रेस कमेटी,मनोहरजी पाटील पोरेटी माजी जिल्हा उपाअध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली. राजेंद्रजी बुल्ले अध्यक्ष काँग्रेस कमेटी तालुका देसाईगंज नितीनजी राऊत काँग्रेस कार्यकर्ते,पिंकूजी बावणे युवा नेता, मा.लीलाधरची भर्रे युवा नेता मा. ममताताई पेंदाम, मा.लहरी मॅडम, मा. नरेंद्रजी गजपुरे, मा. टिकाराम जी सहारे जेष्ठ कार्यकर्ते, मा.प्रकाशजी सांगोळे आदी जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments