अजय कंकडालवार यांनी बजावला मतदानाचा हक्क मतदान करण्याचे केले जनतेला आवाहन





अहेरी;-दिनांक २० नोव्हेंबर आज मतदानाचा दिवस सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. 

  

  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व त्यांच्या पत्नी  माजी पंचायत समिती उपसभापती सौ.सोनालिताई कंकडालवार यांनी इंदाराम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपला मतदान हक्क बजावत मतदान केले.

     व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन विधानसभा निवळणुकीत अवश्य  मतदान करावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार मतदान करतांना अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदारांना केले

Post a Comment

0 Comments