शिवाई आष्टी पर्यंतच चार दिवसातच अहेरी, आलापल्ली चे अंतर बाद खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे भाकीत खरे ठरले




आलापल्ली;-आलापल्लीकर व अहेरीकरांच्या नशिबी आलेलं आनंद हे काही दिवसाचे हे नवीन नाही.


         इथल्या जनतेनी परिवहन विभागाच्या बस मध्ये सुदधा छत्रीचालू करून प्रवास केला आहे.अश्यातच काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाने अहेरी-चंद्रपूर अशी शिवाई बस सुरू केली.


      शिवाई बस सुरू होताच खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क नी या शिवाई बस वरती प्रश्नचिन्ह निर्माण केला.की शिवाई गत शिवशाही सारखी होणार व असफल होईल अखेर खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भाकीत खरे ठरले आणि चार दिवसातच अहेरी, आलपल्लीचे अंतर बाद झाले आणि शिवाई फक्त आष्टी पर्यंतच,


वातानुकूलित सेवा ही महत्त्वाची सेवा ही महत्त्वाची सेवा आहे. यात आरामदायी प्रवास असतो.अश्या प्रवाशांच्या बस नाजूक असतात या मुळे रस्ते गुळगुळीत असन आवश्यक.


     परंतु अहेरी आगराला सुरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे गेल्या तीन वर्षांपासून आलापल्ली ते आष्टी रस्त्याचे बारा वाजले आहे हे माहीत असून सुद्धा शिवाई चालू करणे म्हणजे जनतेला लॉलीपॉप दाखविल्यासारखे


आता चार दिवसात शिवाई बंद झाल्यामुळे जनतेचे आनंद हिरावल्यासारखे झाले

Post a Comment

0 Comments